It is a long established fact that a reader will be distracted the readable content of a page when looking at layout the point of using lorem the is Ipsum less normal distribution of letters.
Hours: Mon-Fri: 8am – 7pm
आमचा पत्ता
तिल्हेर हे तिल्हेर गाव पालघर जिल्हा मधील वसई तालुक्यात वसलेले असून पारंपरिक संस्कृती आणि विकासाची सांगड घालणारे गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे ३६९० लोकसंख्या व ७९२ कुटुंबे येथे वास्तव्यास आहेत. विरार शहराजवळ (२४ किमी) असलेले हे गाव ग्रामपंचायत व्यवस्थेद्वारे संचलित असून शिक्षण, आरोग्य व मूलभूत सुविधांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.